DIET संस्थेची माहीती.केंद्रप्रमुख भरतीसाठी महत्वपूर्ण घटक

जिल्ह्यात DIET जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची महत्वाची भूमिका.. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था म्हणजे काय? भारतातील शिक्षणासाठी, डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग (DIET) या जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्था आहेत ज्या भारत सरकारने भारतातील प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केल्या आहेत . ते जिल्हा स्तरावर सरकारी धोरणांचे समन्वय आणि अंमलबजावणी करण्यास मदत करतात. 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक … Read more

यु-डायस ची माहीती..U-dise chi mahiti

यु-डायस प्रणाली खोट्या विद्यार्थ्यांना चोप बसवणारी U-DISE U-UnifiedD-DistrictI-Information forE-Education न्यूपा या संस्थेकडून यु-डायस प्रणाली विकसित केलेले आहे. केंद्र शासनाने प्रत्येक विद्यार्थ्यांची शाळेतील प्रवेशाची नोंद व्हावी यासाठी ‘न्यूपा ‘या संस्थेकडून यू-डायस प्रणाली विकसित केले आहे. यामध्ये आधारकार्ड क्रमांकाप्रमाणाचे एकच क्रमांकावर विद्यार्थ्यांची आणि शाळेचे शैक्षणिक माहिती उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांची व शाळेची सविस्तर माहितीही या प्रणालीमुळे उपलब्ध … Read more

शिक्षक भरती होणारच.!पण..नवीन अटी जाणून घ्या.Shikshk bharti honarach.pn navin atti janun ghya

आंतरजिल्हा बदली रद्द होणार महाराष्ट्र राज्यात प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमधील शिक्षकांची एकूण 65,111 पदे रिक्त असून त्यापैकी 30000 शिक्षकांची पदे भरण्यात येणार असल्याबाबतचे आश्वासन माननीय मंत्री( शालेय शिक्षण) अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न व लक्षवेधी सूूचनेच्या उत्तरामध्ये दिलेले आहे .यापैकी जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदे सुद्धा भरण्यात येणार आहे.तथापि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2017 मधील … Read more

केंद्रप्रमुख परीक्षेबाबत अधिसूचना…..

kendrprmukh exam adhisuchana केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित परिक्षा पुढे ढकलण्यात आली दिनांक 05/06/2023 रोजी केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. यांनी परीक्षेबाबत अधिसूचना काढली होती. परीक्षेचे आयोजन जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होईल असे अधिसूचनेत नमूद होते. अधिसूचनेमध्ये जे उमेदवार प्राथमिक पदवीधर म्हणून अध्यापन करतात त्यांना तीन वर्षाचा अनुभव व ज्या उमेदवाराने … Read more

केंद्रप्रमुख भरती ..UNICEF म्हणजे काय?Kendrprmukh Bharti Unicef mnhje kay

Unicef म्हणजे काय? United Nations Children’s Fund संयुक्त राष्ट्र बालनिधी किंवा युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. जगभरातील लहान मुलांना अन्न व आरोग्याची सेवा पुरविणे हे युनिसेफचे ध्येय आहे.युनिसेफ – पूर्वी युनिसेफला युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्डरेन्स फंड म्हणून ओळखलं जातं असे.1953 साली युनिसेफला संयुक्त राष्ट्रांच् कायम सदस्यत्व मिळाल्यानंतर त्याच नाव थोडं लहान करण्यात … Read more

केंद्रप्रमुख भरती…न्यूपा (NUEPA) संस्थेची माहीती kendrprmukh Bharti Nuepa sansthechi Mahiti

न्यूपा (Nuepa) भारतातील शैक्षणिक प्रशासन व नियोजन मार्गदर्शन करणारी सर्वोच्च संस्था न्यूपा (NUEPA)ही संस्था भारतातील शैक्षणिक प्रशासन व नियोजनाविषयी मार्गदर्शन करणारी सर्वोच्च संस्था आहे. N – NationalU – University ofE – EducationalP – Planning andA – Administration न्यूपा संस्थेचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहेत [ स्थापना- ] 1962– साली युनोस्कोने शैक्षणिक नियोजनासाठी एका आशियाई केंद्राची … Read more

केंद्रप्रमुख..व्हायचंय…ना….! चला तर मग….पिसा ( PISA) चाचणी समजून घेवूया….

पिसा चाचणी म्हणजे आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा स्कोरकार्ड होय पिसा चाचणी म्हणजे आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा मापदंड आहे पिसा. (PISA) P- ProgrammeI- InternationalS- StudentA- Assesmentएखाद्या देशाने स्वीकारलेली शिक्षण पद्धती किंवा तिथे दिले जाणारे शिक्षण हे जगाच्या नकाशावर किती प्रभावी आहे .असे प्रश्न अनेकदा शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेकदा मनात येतात. जगभरात कोणत्या.. देशातील शिक्षण व्यवस्था कोणत्या.. देशातील विद्यार्थी अधिक प्रभावी … Read more