Abhyasachi tayari kase karawe /अभ्यासाची तयारी कसे करावे?

Abhyasachi tayari kase karawe /अभ्यासाची तयारी कसे करावे?

मित्रांनो आज अभ्यासाची तयारी कसे करावे? Abhyasachi tayari kase karawe या पोस्ट मध्ये अभ्यसाची तयारी कसे करायला पाहिजे हे मी या पोस्टच्या माध्यमातून सांगणार आहेत.अभ्यास तर सगळे करीत असतात पण नेमका अभ्यास कसे करायला पाहिजे याची जाणीव सगळ्याना नसते.तुम्हाला खरच अभ्यास करायचा आहे का?तर आपण हे पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा.

अभ्यास म्हणजे काय?

अभ्यास कसे करायचे आहे याचा अगोदर आपण अभ्यास म्हणजे काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू.`एखादी वस्तू,सेवा,कल्पना,व विचार समजून घेण्याचा नियोजन पूर्वक केलेला प्रयत्न म्हणजे अभ्यास होय`.जेव्हा आपण एखाद्या वस्तूविषय किंवा सेवा विषय समजून घेण्ययाचा प्रयत्न करतो म्हणजे अभ्यास करतो.

यागोष्टी मध्ये वेगवेगळ्या संकल्पना यांच्या समावेश होतो, कारण आपण नवीन विचार आणि तसेच संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. माणूस मुळातच एक सामाजिक व कुतूहलपूर्ण व्यक्ती आहे ती नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमी एका पयावर उभी राहते. प्रत्येक नवीन वस्तू विषयची माहती समजून घेण्याची उत्सुकता व्यक्ती मध्ये नेहमी असते. कधी कधी हे आपल्याला उघड पणे दिसणार नाहीत पण हे व्यक्ती मध्ये नेहमी वास करते ही गोष्ट आपल्याला मान्य करावाच लागेल.

अभ्यासाची तयारी करीत असताना आपल्याला काही गोष्टी करावी लागतील,ज्यांच्या शिवाय हे काम शक्य नाही आहे. ती पुढील प्रमाणे आहेत.

अभ्यासक्रम/Syllabus –

अभ्यास करण्या अगोदर आपल्या अभ्यासक्रम/Syllabus माहिती असणे अंत्यत आवश्यक आहे, नाहीतर असं होईल जसं कोणी अंधारात आपल्या किमंती बाण सोडल्यासारखं. याचा परिणाम काय होईल हे सभ्य माणसाला समजावून सांगण्याची गरज नाही. अभ्यास करण्या अगोदर अभ्यासक्रम/Syllabus नीट समजून घेणं हे विध्यार्थ्यांना अत्यंत आवश्यक बाबी आहे हे सांगण्याची गरज नाही, पण मला एक विशिष्ट समूहातील लोकांना सांगायचे नसून सगळ्याना सांगायचा आहे.

आपल्याला परीक्षेत मार्क्स पाहिजे असेल तर आपल्याला आभ्यासक्रम माहिती असायलच पाहिजे नाहीतर आपण आपल्या दिशा पासून दूर जातो; जो आपल्यासाठी कदाचित चांगलं नसेल. एखाद्या लक्ष भेदायचं असेल तर आपल्याला हे काम अत्यंत डोळसपणे करावा लागेल, सावधगिरीने करावा लागले. नाहीतर असचं होईल निष्काळजी योद्धा आपल्या अहंकाराला विवस होऊन अंधारात बाण सोडल्यासारखं होईल. हे काम फक्त आपल्या मुर्खपणाचे ,निष्काळजीपणाचे परीचय सगळ्याना दिल्यासारखं होईल.

आपल्याला कधीही आपल्या हुशारीपणाचे गर्व असतं कामा नये, आपल्यावर आपल्याला विश्वास असायला पाहिजे पण आपण हे काम करीत असताना नियोजनाला महत्त द्यायला पाहीजे; कोणताही काम करीत असताना काम करण्या अगोदर आपल्याला तस नियोजन करावा लागेल.

जिद्द,चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असावी लागेल-

अभ्यास करण्यासाठी आपल्या मनात अभ्यासाविषयी आवड तसेच काही करण्याची जिद्द असावा लागेल नुसता आपण वेळ निभावून घेण्यासाठी अभ्यास करायचा नाही. ज्याचा मध्ये काही करण्याची इच्छा असेल तर ती व्यक्ती अवश्य पुढे जाईल आणि काही ना काही करेल ज्याची समाजाला प्रतीक्षा आहे. आपल्याला काही करून दाखावायचं असेल तर आपल्या मनामध्ये काही ना काही उद्देश असावं लागेल आणि त्याच्या जोडीला ते साध्य करण्यासाठी जिद्द असावा लागेल.

Abhyasachi tayari kase karawe /अभ्यासाची तयारी कसे करावे?
अभ्यासाची तयारी कसे करावे?

मनामध्ये काही करण्याची इच्छा असेल तर आपणास ते सहजासहजी साध्य होत नाही;ते साध्य करण्यासाठी आपल्याला आपण लक्ष केंद्रित उद्देशाचा तीव्रतेनुसार मेहनत करायचे असते. याचावरुन आपल्याला असं समजते कि,नुसता आपल्याला समोर एखाद्या लक्ष केंद्रित करून काही उपयोग नाही ते साध्य करण्यासाठी आपल्याला जेवढी मेहनत करावी लागेल तेवढे करायचे आहे.आपल्या समोर अशा प्रकारे लक्ष,उद्देश ठेवणारे अनगिनत आहे परंतु आपल्या उद्देश साध्य करणारे तुटपुंज्या असतील म्हणजे अगदी कमी असतील.

मित्रांनो आपल्याला कोणी काहीतरी सांगितले त्यावर पटकन विश्वास ठेवू नका ,थोडा विचार करा कारण याचामुळे आपल्याला समोर जाऊन अनेक समास्याला समोर जावा लागेल कदाचित. कोणत्याहीवस्तू वा सेवा पटकन आपल्याला प्राप्त होत नाही;त्या साध्य करण्यासाठी आपल्याला निश्चितच कही दिवसांची,महिन्यांचीआणि वर्षांची अवधी लागू शकेल. जर कोणी आपल्याला असं सांगत असतील तर ते सांगणारे दिशाभूल करत असतील.अभ्यासाच्या बाबतीत ही काहीसं असचं म्हणावा लागेल.

नियोजनाला महत्त्व द्यावे.

आपणाला अभ्यासाला एक निश्चित दिशापर्यंत न्यायचा असेल तर तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक नियमावली,प्लनिंग असावी लागेल।ज्यांच्या मुळे आपण कमी मेहनतीने इच्छित सफलता साध्य करू शकतो. आपल्याकडे सर्वकाही आहे परंतु कसे करायला पाहीजे याची काही प्लानिंग नसतील तर कसे आपण पुढे जाऊ शकतो? हे शक्यच नाही कारण ते आपल्याला आपल्या उद्देशापर्यंत नेणारा नकाशा आहे,एक सक्षम रस्ता आहे.अभ्यास करण्यासाठी कसे नियोजन करायला पाहिजे ते मी सांगितले आहे याचा नुसार आपण आपल्या अभ्यासाचे नियोजन करू शकता.

याचे फायदे –

शाळा कालेजातून आल्यानंतर आपल्याला विरंगुळा करण्यासाठी थोडा वेळ जेवण वैगैरे झाल्यावर टीव्ही, सिनेमा पाहता येतील, जे आपल्या विरंगुळा साठी अत्यंत आवश्यक आहे. विरंगुळा झाला आपल्या मन ताजेतवाने होईल तेव्हा अभ्यासाला आपण मन आणि तनाने तयार होतो.

नऊ ते अकरा ही अशी वेळ असते कि,ज्या वेळेस शिक्षकानी शिकवलेल्या जी काही माहिती आहे ती विद्यार्थ्यांना पुसटसा आठवत असते. जर अशा वेळेस अभ्यास करायाला विद्यार्थी बसला तर विद्यार्थ्यांना पूर्णपणे आठवायला लागेल. हे विद्यार्थ्यांना नेहमीसाठी लक्षात राहील.

अभ्यास करण्याची वेळ अगदी अल्प –

विद्यार्थ्यांना या दोन तासांच्या अभ्यासामुळे त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा ताण निर्माण होऊ शकत नाही. अभ्यासाठी ही वेळ अगदी अल्प असल्याने कोणत्याही विद्यार्थी ही अभ्यास करण्याची पद्धत सहजपणे अमलबजावणी करू शकतो.

प्रत्येक विषयाला कमीत कमी वीस देऊशकतो

प्रत्येक विषयाला कमीत कमी आपल्याला पंधरा वीस मिनिटे देता येईल, हे रोज नियमितपणे अभ्यास करणार्यांना अभ्यासू विद्यार्थ्यांना पुरेसा आहे. रोज आपण प्रत्येक विषयाला पंधरा मिनिटे तरी दिली तरी आपल्या अभ्यास होईल. कारण शिक्षाकानी शिकवलेला भाग विद्यार्थी पूर्णपणे विसरलेला नसतो.

पहाटेला सहा ते सात वाजे पर्यंत अभ्यास करावे –

रोज पहाटेच्या वेळला उठून एक तास अभ्यास करायला पाहिजे कारण या वेळेस आपल्या मेंदू स्थिर राहील म्हणजे तसं पाहिलं तर आपल्या मेंदू कधीही स्थिर रहत नाही याच्या ऐवजी आपल्याला असं म्हणता येईल आपल्या मेंदू शांत राहील. आता आपण कोणत्याही कामात गुंतलेला नाही म्हणून आपल्या मेंदू दिवसापेक्षा अधिक वेगाने काम करू शकते.

Abhyasachi tayari kase karawe /अभ्यासाची तयारी कसे करावे?
अभ्यासाची तयारी कसे करावे?

सांगायचं झालं तर यावेळेस केलेला अभ्यास आपल्याला छान लक्षात राहील. आजच्या काळातच नाही फार जुनी काळात सुद्धा ऋषी मुनींनी आपल्या शिष्यांना पहाटेला उठण्यास सांगायचे यांंचे संदर्भ रामायण आणि महाभारत काळातील अनेक ग्रंथातून सापडेल.

चार पाच वर्षांच्या प्रश्न पत्रिका गोळा करावे –

आज आपल्याला नुसतं अभ्यास करायचा नसून परीक्षेत मार्क्स पण मिळवायचा आहे. परीक्षेत जास्त मार्क्स कमावायचं असेल तर आपल्याला चार पाच वर्षांचे प्रश्न पत्रिका गोळा करावा लागेल. आता या चार वर्षात जे प्रश्न विचारले गेले आहेत, आता या प्रश्नामधूच काही प्रश्न विचारले जातील. या सारे गोष्टी विचारात घेतले तर एक आपल्या लक्षात येईल काहीही विचारले तरीही यांच्यातून विचारले जाणार आहेत म्हणून आपण पूर्ण पुस्तके चाळीत बसण्यापेक्षा नुसतं याप्रश्नांच्या जरी अभ्यास केला तरीही छानपैकी परसेंटेज कमावू शकतो.

इथ एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे ही गोष्ट कि,जर अभ्यासक्रम बदलला असेल तर आपल्याला याच्यात थोडाफार बदल करावा लागेल,हे कसे करायचे आहे ?नीट बघा,ज्या वर्षिपासून हे अभ्यासक्रम बदललेला आहे फक्त त्या वर्षिपासूनचा प्रश्न पत्रिकांचच आपण गोळा करावे आणि त्यानुसारच आपण पुढच्या पाऊल ऊचलायला पाहिजे.कारण अभ्यासक्रम बदलला तर नविन प्रश्नांची समावेश होऊ शकतो आणि काही जुने प्रश्न बाद करीत असताता म्हणूनच जुने सोडून द्ययला पाहिजे।

आम्हच्या ब्लॉग ला अवश्य भेट द्या- www.burlasir.com

संकल्पना नीट समजून घ्यावे –

मित्रांनो आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक प्रश्नांंचे उत्तर आपणाला पाठ करण्याची गरज नाही. आपण पाठाचे सार समजून घ्यायला पाहिजे, पुस्तकामध्ये वेगवेगळ्या संकल्पना असतात त्या नीट समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला हेच पाठ करावा लागेल ज्यांच्याम बदल आपल्याला करतच येत नाही. उदाहरणार्थ एखाद्या विचारवंताने एखाद्या विषयावर आपली एक परिभाषा दिली असेल तर आपल्याला कुठे सांगायचे असेल तर आपल्याला पाठ करावाच लागेल, कारण आपल्याला त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतच नाही.

आपल्याला गणित सोडवायचा असेल तर आपल्याला काही सूत्रे पाठ करावचं लागेल, यांच्याशिवाय आपल्याला गणित सोडवतच येत नाही. शास्त्र यांच्यात काही गोष्टी पाठ करावच लागेल परंतु कला या शाखामध्ये याच्यपेक्क्षा थोडा वेगळा ऱाहील. कलामध्ये वेगवेगळ्या कोटेशन आणि व्याक्या पाठ करावा लागेल.

संकल्पना समजून घ्या पूर्ण,मग नंतर लिहा; याचासाठी एक साधा उपाय सांगतो एखाद्या टापीक बद्दल ची माहिती लिहायचा असेल तर त्या टापीक च्या आध्य अक्षर लक्षात ठेवायला पाहिजे. जर आपल्याला नीट अभ्यास झाला तर बिनचूकपणे लिहता येईल.

आता आपल्याला समजलं असेल ,Abhyasachi tayari kase karawe /अभ्यासाची तयारी कसे करावे? याचासाठी आपणास थोडा फार मेहनत करावा लागेल.

मित्रांनो हा पोस्ट Abhyasachi tayari kase karawe /अभ्यासाची तयारी कसे करावे? आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांना पण हे शेयर करा. त्याना पण काही नवीन काही शिकायला मिळतात.

Share on: