इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 527 पदांवर भरती (IB Requirement 2021)

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 527 पदांवर भरती (IB Requirement 2021)

मित्रांनो आपणासाठी आनंदाची बातमी आहे, जर आपण नोकरी पाहत असेल तर, इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 527 पदांवर भरती (IB Requirement 2021) आहे अशी घोषणा सरकारने केलं आहे. अर्ज करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे हे मी खाली प्रोवाइड केला आहे.

हे पण वाचा:- मीराबाई साईखोम चानू

पदाचे नाव व पद संख्या :-


उपसंचालक पदे : 02
डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पदे : 10
ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर पदे: 168
सीनियर रीसर्च ऑफिसर पदे : 02
रीसर्च असिस्टंट पदे : 02
वरिष्ठ परकीय भाषा सल्लागार पदे: 01
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पदे: 56
असिस्टंट जनरल इंटेलिजन्स एक्झिक्युटिव्ह पदे : 96
ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर पदे: 13
पर्सनल असिस्टंट पदे : 02
अकाऊंटंट ऑफिसर पदे : 03
अकाउंटंट पदे : 24
सुरक्षा अधिकारी पदे : 08
असिस्ंटट सिक्युरिटी ऑफिसर पदे : 12
असिस्ंटट सिक्युरिटी ऑफिसर (टेक्निकल) पदे : 10
फीमेल स्टाफ नर्स पदे : 01
ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर पदे : 52
सिक्युरिटी असिस्टंट पदे: 20
केअरटेकर पदे : 05
हलवाई कुक पदे: 11
मल्टी टास्किंग स्टाफ पदे : 24
लायब्ररी अटेंडंट पदे: 01

एकूण पदे : 527

हेपण वाचा:- नीरज चोपडा (Biography)

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 527 पदांवर भरती (IB Requirement 2021)
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 527 पदांवर भरती (IB Requirement 2021)

शैक्षणिक पात्रता :

गुप्तचर विभागाकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार विविध पदानुसार पदवी, दहावी, बारावी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांकडं ड्रायव्हिंग लायसन्स देखील असणं आवश्यक आहे.

वयाची अट :

गुप्तचर विभागाच्यावतीनं विविध पदांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त वयोमर्यादा 56 वर्ष निश्चित करण्यात आली आहे. तर, एसी, एसटी, ओबीसी, दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण :

नोकरी करण्याचे ठिकाण ही भारतातील कोणतीही निश्चित जागा नसून संपूर्ण भारतासाठी आहे. भारतातील कोणत्याही जागेत म्हणजे कोणत्याही ठिकाणी उमेदवाराला लागल्यानंतर आपल्या सेवा द्यावा लागेल. सांगयचं झाला तर नौकरीच्या ठिकाण संपूर्ण भारत आहे.

अर्ज भरण्यासाठीफी :

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

जॉईंट डेप्युटी डायरेक्टर/ इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, 35 एस पी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली: 110021

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :

Online अर्ज भरण्यासाठी आपल्याला 21 ऑक्टोबर 2021 पर्यंत वेळ आहे. आपण 21 आक्टोबरच्या आधीच अर्ज भरावे कारण उशिरा झाल्यास या सुवर्ण संधी पासून आपण दूर लोटला जाऊ शकतो.

आपण विस्ताराने आणि बारीकसारीक माहिती पाहण्यासाठी जाहिराती याचावर क्लिक करून जाहीराती पाहू शकता काही इथं समजलं नसेल काही माहिती सुटलं असेल ते ही आपणाला सहज पाहायला मिळेल.अधिक्रुत वेबसाईटवर जाउन ही आपण याबाबतीत जी माहिती हवी आहे ती तुम्ही सहज मिळवू शकता. यासाठी आपण अधिक्रुत वेबसाईट वर क्लिक करून जाऊ शकता.

मित्रांनो जर आपणास इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 527 पदांवर भरती (IB Requirement 2021) ही पोस्ट आवडलं असेल तर तुम्ही ही माहिती आपल्या मित्रां पर्यंत पोहचवा, यासाठी त्यांना शेअर करा

हे पण वाचा:-सूत्र संचालन कसे करावे?

Share on:
   
           
   
               
           

   

Leave a Comment