M.S.Subbulaxmi biography|गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी

M.S.Subbulaxmi biography/गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी:-

कर्नाटक संगीतातील सुप्रसिद्ध गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी (,M.S.Subbulaxmi)यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१६ रोजी झाला.त्या दक्षिण भारतातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील प्रमुख गायिका मधून एक होत्या. त्यांच्या गायनाने तत्कालीन लोकांच्या मना मध्ये आपल्या स्थान अजरामर केलं. आज दक्षिण भारतात त्यांच्या नाव लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आपल्या तोंडातून काढतात.

मदुराई षण्मुखावदिवू सुब्बुलक्ष्मी म्हणजेच एम.एस. सुब्बुलक्ष्मी (M.S.Subbulaxmi)या कर्नाटक संगीतातील सुप्रसिद्ध गायिका होत्या. एम.एस. सु reब्बुलक्ष्मी यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१६ रोजी झाला.सुब्बुलक्ष्मी त्या लहान वयापासूनच त्याना संगीत फार आवडे,याला जोड म्हणून त्यांच्या वडिलानी लहानपणापासूनच संगीताचे धडे दिले.

त्यांचे वडिल वीणा वादक तर आजी व्हायोलीन वादक होती. ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळवणाऱ्या सुब्बुलक्ष्मी या पहिल्या गायिका, इतकेच नव्हे तर ‘मॅगसेसे पुरस्कार’ मिळवणाऱ्या संपूर्ण जगातल्या त्या पहिल्या भारतीय गायिका ठरल्या.

0001 8759906200 20210927 222100 0000
M.S.Subbulaxmi

हे पण वाचा:-सुमित अंतिल जीवन परीचय

हे पण वाचा:-नीरज चोपडा जीवन परीचय

हेही वाचा:-मीराबाई चानु मराठी माहिती

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचाही त्यांचा अभ्यास होता. संस्कृत आणि तेलुगू भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिले ध्वनिमुद्रण केलं.

१९२९ मध्ये तेरा वर्षाच्या असताना त्यांनी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘मद्रास म्युझिक अकॅ डमी’ मध्ये पहिला जाहीर कार्यक्रम केला. भजन व इतर उपशास्त्रीय संगीत प्रकारांत त्यांचा हातखंडा होता.

आज भारतासह इतरत्र राहणर्याची सुरवात श्री. वेंकटेश स्तोत्राने होते याचे श्रेय एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांना जाते. देशविदेशात अनेक उत्तम कार्यक्रम त्यांनी सादर केले असून पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत नाटक अकॅडमी अवॉर्ड यांसारखे प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांच्या नावे जमा आहेत.

अशा या भारतातल्या प्रसिद्ध,लाडक्या सुब्बुलक्ष्मी त्या ११ डिसेंबर २००४ रोजी आपल्यामधू निघून गेल्या.त्या आपल्या शरीराने जरी निघून गेल्या असल्या तरी त्यांच्या गायनाने ते नेहामी सर्व भारतीयांच्या मना मध्ये नेहमीसाठी रहतील.

एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या जीवन परीचय:-

 • जन्म – १६ सप्टेंबर १९१६
 • स्मृती – ११ डिसेंबर २००
 • पूर्ण नाव -मदुराई षणमुखावदिव सुब्बुलक्ष्मी
 • जन्मस्थान- मदुराई (कर्नाटक)
 • टोपन नाव-एम.एस.सुब्बुलक्ष्मी
 • मात्रु भाषा- कन्नड़

मिळालेल्या पुरस्कार:-

 • मॅगसेसे पुरस्कार
 • पद्मभूष
 • पद्मविभूषण
 • संगीत नाटक अकॅडमी अवॉर्ड
 • भारतरत्न

M.S.Subbulaxmi biography/गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी हा पोस्ट आवडला तर आपल्या मित्रांना आवश्य शेअर करा.

Share on:
   
           
   
               
           

   

Leave a Comment