Mirabai Chanu Marathi Mahiti | साईखोम मीराबाई चानू यांच्याबद्दल मराठी माहिती

आज आपल्याला Mirabai Chanu Marathi Mahiti | साईखोम मीराबाई चानू यांच्याबद्दल मराठी माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये साईखोम मीराबाई चानु कोन आहे? त्या कोणत्या राज्याचे आहे? साईखोम मीराबाई चानु हया आपल्या भारतासाठी काय योगदान दिल्या या सर्व माहिती मी आपल्याला सांगणार आहेत.चला ठीक आहे मित्रांनो आपण वेळ वाया न घालवता मुख्य मुद्दा कडे वळूया.

साईखोम मीराबाई चानू यांच्याबद्दल मराठी माहिती/Mirabai Chanu Marathi Mahiti –

साईखोम मीराबाई चानू हे नाव आता टोकियो ओलंपिक नंतर सोसल मिडिया वर सगळी कडे यांच्या नाव ऐकायला आणि पहायला मिळू लागला.सारीखोम मीराबाई यांच्या नाव ऐकले पण लोंकाच्या मना मध्ये एक विचार येत होता कि, यांच्या बद्दल जास्तीत जास्त जास्त माहिती आपल्याला कसा मिळवता येईल. हे सर्व लक्षात घेऊन हे पोस्ट लिहिण्याचा प्रयत्न आहे।.

Mirabai Chanu Marathi Mahiti | साईखोम मीराबाई चानू यांच्याबद्दल मराठी माहिती
साईखोम मीराबाई चानू यांच्याबद्दल मराठी माहिती

साईखोम मीराबाई चानू यांच्या जीवन परिचय

आपण आता सारीखोम मीराबाई चानू (Sarikhom Mirabai Chanu) यांच्या जीवन परिचय पाहणार आहेत.

सारीखोम मीराबाई चानू यांच्या जन्म ८आगस्ट १९९४ रोजी भारतातील मणिपूर येथील पूर्व इंफाल येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव साईकोहं कृती मैतेई असे असून ते PWD विभागात (डिपार्टमेंट)मध्ये नोकरी करतात व त्यांच्या आईचे नाव साईकोहं ऊंगबी तोम्बी लीमा असे असून त्या स्वतःचे दुकान चालविण्याचा व्यवसाय करतात.मीराबाई चानू ह्या लहानपणापासून active मुलगी होती.वयाच्या लहानपणापासून वेटलिफ्टिंगची आवड होती.हे चंद जोपासण्यासाठी त्या नेहमी वजनाने जड असणाऱ्या वस्तू उचण्याच्या सराव करायचं.याच कारणामुळे यांच्या मनात वेटलिफ्टिंग याच्या विषय आवड निर्माण झाला

20210816 163703 0000
साईखोम मीराबाई चानू यांच्याबद्दल मराठी माहिती

.मीराबाई चानू (Mirabai Chanu) हया एक भारतीय भारोत्तोलक ( Weight lifter ) खेळाडू असून त्यांच्या या खेळाच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बघून भारत सरकारद्वारे त्यांना पद्मश्री पुरस्कार व राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार देऊन त्यांच्या सन्मान करण्यात आलं.मीराबाई चानू यांच्या प्रशिक्षक यांचे नाव कुंजरानी देवी असे आहे.

सारीखोम मीराबाई चानू याना मिळालेल्या काही पुरस्कार पुढील प्रमाणे –

सारीखोम मीराबाई चानू याना इ.स.२०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या कॉमन वेल्थ गेम्स मध्ये सिल्व्हर मेडल प्राप्त झालं आहे.

  • साईखोम मीराबाई चानू याना इ.स.२०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या कॉमन वेल्थ गेम्स मध्ये सिल्व्हर मेडल प्राप्त झालं आहे.
  • इ.स. ३०१७ मध्ये सारीखोम मीराबाई चानू याना वल्ड वेटलिफ्टिंग चांपियनशिप मध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे.
  • साईखोम मीराबाई चानू यानी भारताला इ.स.२०१८ मध्ये ककामन वेल्थ गेम्स मध्ये पहिला गोल्ड मेडल मिळवू दिल्या.
  • साईखोम मीराबाई चानू  यांनी सन २०२१ मध्ये टोकीयोओलंपिक मध्ये वेट लिफ्टिंग या खेळामध्ये ४९ कि. या वर्गामधून भारतासाठी रोप्य पदक मिळवून दिल्या.

साईखोम मीराबाई चानू यानी भारताला ओलंपिक सारख्या अतिशय महत्वपुर्ण ठिकाण हून पहिल्या पदक मिळवून दिल्या. यांच्या कडून भारत सरकारला अशीच अपेक्षा नेहमी रहील.

मित्रांनो Mirabai Chanu Marathi Mahiti | साईखोम मीराबाई चानू यांच्याबद्दल मराठी माहिती हा पोस्ट जर आवडला असेल तर आपण आपल्या मित्रांना निश्चितच शेयर करा.

Share on:
   
           
   
               
           

   

3 thoughts on “Mirabai Chanu Marathi Mahiti | साईखोम मीराबाई चानू यांच्याबद्दल मराठी माहिती”

Leave a Comment