नीरज चोपडा यांचा जीवन परिचय | neeraj chopra information in marathi

प्रस्तावना:-

आज मी आपल्याला नीरज चोपडा यांचा जीवन परिचय | neeraj chopra information in marathi सांगणार आहे. नीरज चोपडा हे जपान येथे झालेल्या ओलंपिक खेळामध्ये भारताचा मान उचावलेला आहे. नीरज यानी आपल्या भारतासाठी सगळ्यात पहले सुवर्णपदक आणले आहे. अशा या खेळाळू बद्दल आपल्या सारखं सामन्या लोकाना माहीती असणे आवश्यक आहे.म्हणूनच याच्याबद्दल थोडासा माहीती सांगण्याचं ही माझ्या लहानसं प्रयत्न आहे.

हे पण वाचा:- साईखोम मीराबाई चानू यांच्या जीवन परीचय

नीरज चोप्रा हा भारताचा जवेलीन थ्रो म्हणजेच भालाफेकचा खिलाडी आहे. ज्यानी सध्या Tokyo Olympic मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत फायनल मध्ये आपली जागा बनवत सुवर्णपदकाचा मान मिळवला आहे.इतकेच नव्हे तर त्यानी आपल्या भारतातील युवा पिढीचा एक आदर्श खेळाडू म्हणून पुढे आलं.आपल्या भारतासाठी सुवर्ण पदक आणून आपले नाव इतिहासात सुवर्णाक्षरात कोरलेले आहे. नीरज चोपडा यांनी फायनल मध्ये आपल्या पहिल्या राउंड मध्ये ८७.५८(87.58) मीटर दूर भालाफेक करत एक रेकॉर्ड सेट केला होता. त्याला कोणीही पार करू शकले नाही.आणि नीरज चोपडा ने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले.

नीरज चोपडा यांचा जीवन परिचय | neeraj chopra information in marathi :-

 • नीरज चोपडा यांच्या पूर्ण नाव:- नीरज सतीश कुमार चोपडा असे आहे.
 • आईचे नाव:- सरोजा देवी आहे.
 • जन्म:- 24 डिसेंबर 1997
 • जन्म ठिकाण :- हरियाणा येथील पाणिपत या ठिकाणी झालं.
 • वय:- २३ (23) वर्ष (२०२१पर्यंतची गोष्ट)
 • नीरज चोपडा याना दोन बहिणी आहेत.
 • नीरज चोपडा यांच्या वडीलाचे व्यवसाय:- शेती आहे.
 • नीरज चोपडा यांच्या प्रशिक्षकाचे नाव:- उवे होन
 • उवे होन हे जर्मनीचे रहिवासी असून ते जवेलीन थ्रो चे खेळाडू पण होते
 • नीरज चोपडा भारतीय सैन्यात नायब सुभेदार म्हणून सध्या तैनात आहेत.
 • नीरज चोपडा यांच्या संपत्ती:- मीडिया वेबसाइटसनुसार, त्याची संपत्ती $ 1 दशलक्ष ते $ 5 दशलक्ष एवढे(अंदाजे) आहे.( या संपत्तीचा ठोस पुरावा नाही)

नीरज चोपडा यांचे इतर कामगिरी:-

इ.स.२०१२(2012)मध्ये लखनौ येथे आयोजित केलेल्या १६(16)वर्षांखालील राष्ट्रीय कनिष्ठ चॅम्पियनशिप(Championship) मध्ये नीरज चोपडाने ६८.४६(68.46) मीटर फेकून सुवर्णपदक मिळवले होते.यानंतर इ.स.२०१३(2013) साली राष्ट्रीय युवा अजिंक्यपद स्पर्धेत,नीरज ने दुसरे स्थान मिळवले होते. त्यानंतर अल्पावधीतच त्यानी लगेच IAAF जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेतही आपले स्थान मिळवले होते.

हेपण वाचा:- सूत्रसंचालन कसे करावे?

नीरज चोपडा एवढ्यावरच काही थांबले नाहीत ते इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपमध्ये ८१.०४(81.04) मीटर थ्रो सह वयोगटातील विक्रम मोडला. ही स्पर्धा ३०१५(2015 )मध्ये आयोजित करण्यात आली होती.ज्युनिअर वर्ल्ड चॉंपियनशिप(Championship)मध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोपडाची भारतीय सैन्यात नायब सुभेदार म्हणून महत्वपूर्ण जागेवर नियुक्ती करण्यात आली.नीरज चोपडा यांच्या प्रतिभा,कौशल्य व तसेच खेळाबद्दल असलेल्या समर्पणामुळेच टोकीयो ओलंपिक मध्ये पात्र यादीत यांच्या नाव समावेश केलं.नीरज ने भारतासाठी एक सुवर्णपदक आणून ते परतपेड केलं.

नीरज चोपडा यांचा जीवन परिचय | neeraj chopra information in marathi
नीरज चोपडा यांचा जीवन परिचय

मीडिया वेबसाइटनुसार, त्याची संपत्ती $ 1 दशलक्ष ते $ 5 दशलक्ष (अंदाजे) आहे.

नीरज चोपडा याना आपल्या कामाबद्दल वेगवेगळ्या पूरस्कार मिळालेल्या आहेत ते पुढील प्रमाणे आहे.

 • २०१२ ला नीरज चोपडा याना राष्ट्रीय कनिष्ठ चॅम्पियनशिप सुवर्णपदक मिळाला आहे.
 • २०१३ ला राष्ट्रीय युवा अजिंक्यपद रौप्य पदक मिळाला आहे.
 • २०१६ ला तिसरा जागतिक कनिष्ठ पुरस्कार मिळाला.
 • २०१६ ला आशियाई कनिष्ठ चॅम्पियनशिप रौप्य पदक मिळाला.
 • ३०१७ ला आशियाई (Athletics)अथेलेटिक्स चॅम्पियनशिप सुवर्णपदक मिळाला.
 • २०१८ ला 2018 एशियन गेम्स चांम्पियनशिप(Championship) गोल्डन प्राइड मिळाला.
 • २०१८ ला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.

नीरज चोपडा यांचा जीवन परिचय | neeraj chopra information in marathi हे पोस्ट आपल्या आवडलं तर आपल्या मित्र मैत्रिणीना शेअर करा।

Share on: